महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे आ. सुरेश धस आणि लक्ष्मण पवार यांच्या नावाची जोरात चर्चा होती. त्यांच्यासोबत नमिता मुंदडाही होत्या. परंतु राज्यातील समिकरणे बदलल्याने राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मंत्री झाले. ...