लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन - Marathi News | Pankaja Munde should bring 10-15 MLAs, we are ready for alliance; Appeal of Bachu Kadu in nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंनी १०-१५ आमदार आणावेत, आम्ही युतीस तयार; बच्चू कडूंचे आवाहन

सध्या कोण विरोधक आहे हेच कळत नाहीय, सगळे मिळून सरकारमध्ये आहेत, असे भाजपा नेत्या पंकडा मुंडे यांनी आज नाशिकमध्ये म्हटले आहे. ...

शिवशक्ती बरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी परिक्रमा: पंकजा मुंडे - Marathi News | Parikrama for darshan of Janata Janardana along with Shiva Shakti: Pankaja Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवशक्ती बरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी परिक्रमा: पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचे श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमेला सुरूवात ...

शुक्राचार्य मलाही संजीवनी देतील; पंकजा मुंडे यांनी घेतले दैत्यगुरू शुक्राचार्यांचे दर्शन - Marathi News | Shukracharya will give me sanjeevani too; Pankaja Munde took darshan of Daityaguru Shukracharya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शुक्राचार्य मलाही संजीवनी देतील; पंकजा मुंडे यांनी घेतले दैत्यगुरू शुक्राचार्यांचे दर्शन

सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव (जि. अहमदनगर) : स्वाभिमान आणि रुबाबाने मी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा करीत आहेत. आज कोपरगावात येऊन दैत्यगुरू शुक्राचार्यांचे ... ...

“अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या - Marathi News | bjp pankaja munde reaction over maratha reservation and jalna incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

Pankaja Munde Reaction Over Maratha Reservation: मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत. सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी, असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. ...

"...तेव्हा मी आमदारांची बाजू न घेता IAS अधिकाऱ्याची बाजू घेतली, असं हे राजकारण" - Marathi News | "... Then I took the side of the IAS officer instead of taking the side of MLAs, this politics", Says Pankaja munde on politics pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तेव्हा मी आमदारांची बाजू न घेता IAS अधिकाऱ्याची बाजू घेतली, असं हे राजकारण"

मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा राजकारणाकडे बघण्याची माझी नजर प्रदुषित नव्हती. ...

आता, धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले? पत्रकाराच्या प्रश्नावर पंकजाताईंचं उत्तर - Marathi News | Now, Dhananjay Munde came to power with BJP? Pankaja munde's answer to the journalist's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता, धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले? पत्रकाराच्या प्रश्नावर पंकजाताईंचं उत्तर

राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येतजण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे. ...

धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी - Marathi News | Dhananjay Munde's Rakhi Purnima; All the three sisters tied the rakhi | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंची राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी; तिन्ही बहिणींनी लाडक्या भावाला बांधली राखी

अनेक वर्षांनंतर मुंडे कुटुंबाने एकत्रित राखी पौर्णिमेचा सण साजरा केला. ...

धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | When will Rakhi be tied to Dhananjay Munde? On her way to Mahurgad, Pankaja Munde said... | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या...

पंकजा मुंडे दर्शनासाठी माहूरगडाकडे, रक्षाबंधनावर म्हणाल्या, 'रक्ताचे नाते नाकारता...';  ...