नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील शक्तीपीठांना व प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जागर आदिशक्तीचा- सन्मान नारीशक्तीचा ही २२०० किलोमीटरची यात्रा बुधवारपासून सुरू होत आहे. ...
शेतक-यांचा एकही पैसा बुडणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. तुम्ही आजपर्यंत मला खूप प्रेम दिले, आशीर्वाद दिले, संयम दाखवला. असाच विश्वास कायम ठेवा कारखान्याचे वैभव कमी होऊ देणार नाही, ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्य ...
बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास व यशाची मोट बांधण्याचे काम आपण करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धारूर येथे आयोजीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजने कामाचे डिजिटल भूमिपूजन व शुभारंभा कार्यक्रमप ...
मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे; परंतु अशी कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. इतकी वर्षे सत्ता असून सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामतीसारखा का केला नाही, असा सवाल करून या जिल्ह्याचा विक ...
पूर्वीपासूनच बीड जिल्हा आणि परळी हे देशाच्या राजकारणाचे केंद्र बिंदू ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ मोठं मोठे नेते येथूनच करतात कारण हा जिल्हा सर्व सामान्य जनतेचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आहे. शेतकऱ्यांनी पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून क ...
'तुम्ही काळजी करू नका, पंकजा मुंडे आणि राज्यसरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयातून प्रकरण चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. ...