भाजप विरोधात बसले असून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यकडे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. असं झाल्यास, त्यांना धनंजय मुंडेची जागा मिळणार हे स्पष्टच आहे. ...
अखेरीस मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनी राजीनामा देताच भाजपमधील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून राज्यातील विरोधीपक्षनेतेपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
परळी मतदार संघातील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठविण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वाढलेल्या प्राबल्यामुळे पंकजा यांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हेही तेवढंच खरं आहे. ...