लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News, मराठी बातम्या

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.." - Marathi News | Anjali Damania revelation, allegations against Dhananjay Munde; Allegations of encroachment on farmers' lands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडेंवर आरोप; "पंकजा मुंडेंविरोधातील फाईल्स घेऊन.."

मी बीड प्रकरण लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलवर घेतले. तेव्हा काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला असं सांगत दमानिया यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप मुंडेंवर केला आहे. ...

VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची - Marathi News | Video Vishwajit Kadam gave his own chair to Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड सोहळ्यात विश्वजित कदम यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना - Marathi News | writer arvind jagtap talk about beed politics news dhananjay munde pankaja munde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी बीडचा आहे त्यामुळे..."; लेखक अरविंद जगताप यांचं सूचक विधान, मांडल्या मनातील भावना

संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांनी बीड शहराला उद्देशून केलेलं विधान चर्चेत आहे (arvind jagtap) ...

"...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार"; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर - Marathi News | I will follow up on Santosh Deshmukh murder case till the accused are hanged; Suresh Dhas's reply to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तोपर्यंत मी संतोष देशमुखांचं प्रकरण तेवत ठेवणार"; सुरेश धसांचं पंकजा मुंडेंना उत्तर

Suresh Dhas Pankaja Munde: धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस असा संघर्ष गेल्या तीन महिन्यात बघायला मिळाला. आता तो धस विरुद्ध पंकजा मुंडे असा बदलताना दिसत आहे. हा संघर्ष पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला आहे. ...

“सुरेश धस काही संबंध नसताना सतत माझा उल्लेख करतात, त्यांना समज द्यावी”: पंकजा मुंडे - Marathi News | pankaja munde clearly speak about displeasure and said party senior officials should give warning to suresh dhas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सुरेश धस काही संबंध नसताना सतत माझा उल्लेख करतात, त्यांना समज द्यावी”: पंकजा मुंडे

Pankaja Munde Vs Suresh Dhas: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असून, सुरेश धस यांना समज द्यावी, अशी विनंती केली आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...

"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, मांडली सविस्तर भूमिका - Marathi News | Pankaja Munde said that her political reputation has been lowered due to the Santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :"संतोष देशमुख प्रकरणात माझी मान खाली गेली"; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

मस्साजोगचे सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात देशात चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली.  ...

'पीओपी'चा अहवाल केंद्राला पाठविणार : पंकजा मुंडे - Marathi News | Experts scientific report on POP will be sent to the central government says Pankaja Munde | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'पीओपी'चा अहवाल केंद्राला पाठविणार : पंकजा मुंडे

पीओपी बंदीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ...

पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार - Marathi News | Good news for veterinarians with degrees; 3,000 veterinarian positions to be filled soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...