सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
कोल्हापूर, दि. २४: पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात पन्हाळगडची पायी वारकरी दिंडी मोठ्या उत्साही वातावरणात पंढरपूरला रवाना झाली. पहाटे चार वाजता गडावरील महालक्ष्मी, मारुती आदि दैवतांचे दर्शन घेऊन दिंडीप्रमुख उमेश कुलकर्णी, ह. ...