शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : इतिहासकारांचे वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष : माधव भंडारी

सोलापूर : अधिकमासात गरिबांचा पांडुरंग झाला कोट्यधीश

राष्ट्रीय : Bhaiyyuji Maharaj suicide : देहविक्रय करणा-या महिलांच्या 51 मुलांना दिले होते स्वतःचे नाव

सोलापूर : पंढरीत आषाढीपूर्वी अधिकारी राबविणार स्वच्छता अभियान

सोलापूर : आषाढीपूर्वी आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात औषधांचा तुटवडा

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन सशुल्क करणार : अतुल भोसले

सोलापूर : नामसंकीर्तन सभागृहामुळे पंढरीच्या वैभवात भर पडणार - रणजित पाटील

सोलापूर : उजनीतून सोडलेले पाणी पंढरीत दाखल, भाविकांनी केले चंद्रभागेत स्नान

सोलापूर : तीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले

सोलापूर : पंढरपुरात संत तुकाराम विद्यापीठाची स्थापना