लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार - Marathi News | A four-day curfew will be imposed in Pandharpur on the occasion of Ashadi Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार

ग्रामीण पोलीस अलर्ट; वारकºयांना रोखण्यासाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त  ...

पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण - Marathi News | The process of Vajralepa of Vitthal-Rukmini mother in Pandharpur is completed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल - रुक्मिणी मातेच्या वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण

मुळ रुप टिकून राहण्यास होणार मदत; मुर्तीचे आयुष्य वाढणार ...

पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मुर्तीस वज्रलेपाचे कामास प्रारंभ - Marathi News | Commencement of Vajralepa work on Vitthal-Rukmini idol at Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मुर्तीस वज्रलेपाचे कामास प्रारंभ

औरंगाबादमधील पुरातत्व विभागाचे पथक पंढरपुरात; वज्रलेप प्रक्रियाचे सीसीटिव्हीमध्ये चित्रीकरण ...

Good News; आषाढी वारीत भाविकांना मिळणार २४ तास विठ्ठलाचे दर्शन - Marathi News | Good News; Devotees will get 24 hours darshan of Vitthal in Ashadi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; आषाढी वारीत भाविकांना मिळणार २४ तास विठ्ठलाचे दर्शन

-रुक्मिणी मंदिर समितीकडून प्रसिध्दी पत्रक -रुक्मिणी मंदिर समितीकडून प्रसिध्दी पत्रक ...

आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प - Marathi News | Good news; Vitthalcharani resolve to plant 15 lakh trees in the state on Ashadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाची बातमी; आषाढीला राज्यात १५ लाख वृक्ष लागवडीचा विठ्ठलचरणी संकल्प

श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर वृक्षारोपण ...

चुकीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; रांझणीतील एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | The tempo coming in the wrong direction hits the biker; One of the victims died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चुकीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; रांझणीतील एकाचा जागीच मृत्यू

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल; अपघातस्थळी पंढरपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली भेट...! ...

गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक - Marathi News | Devotees will miss the round and vertical scenic arena ceremony | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गोल अन् उभ्या नयनरम्य रिंगण सोहळ्याला मूकणार भाविक

कोरोनामुळे परंपरा खंडित: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा   ...

Good News; आता घर बसल्या घ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन - Marathi News | Good News; Now sit at home and see Vitthal in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; आता घर बसल्या घ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे आवाहन ...