शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

महाराष्ट्र : विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा आराखडा करणार

महाराष्ट्र : १५ दिवस चालणारी वारी दोन दिवसांतच आटोपतेय

सोलापूर : बिबट्या सदृश प्राण्याने केल्या चार शेळ्या फस्त

सोलापूर : आषाढी वारीनंतरची पंढरी; दोन दिवसांत २१० टन कचरा उचलला

महाराष्ट्र : जुने पावती पुस्तक वापरून वारकऱ्यांची फसवणूक

वाशिम : वाशिमच्या युवकातर्फे पंढरपुरात स्वच्छता संदेश

मुंबई : आषाढी एकादशी : मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित

सोलापूर : पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

राष्ट्रीय : पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

सोलापूर : आषाढी सोहळा;  टाळमृदंगाने भूवैकुंठ पंढरी दुमदुमली