शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : अफवा पसरवू नका; पंढरपूर तालुक्यातील त्या दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही...!

सोलापूर : आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

पुणे : 'बापमाणूस'; लॉकडाऊन काळात एसटी कर्मचाऱ्यांसह भुकेल्या पोटांसाठी डबा उपलब्ध करून देणारा 'बसचालक'

सोलापूर : उपरीत 'कोरोना'ग्रस्त रुग्ण आढळला; रुग्णाच्या संपर्कातील त्या ३६ लोकांचे स्वॅब घेतले...!

सोलापूर : केळी अन् कलिंगडच्या मार्केटिंगसाठी घेतला सोशल मिडियाचा आधार

सोलापूर : गुन्ह्याचा शोध घेणाºया पोलिसांकडे आता ‘होम क्वारंटाईन’चा तपास !

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याला द्राक्षांची आरास

सोलापूर : दिलासादायक बातमी; ‘कोरोना’बाधित रुग्णाला आता पंढरपुरात मिळणार उपचार 

सोलापूर : घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे बिबट्या सदृश्य प्राण्याचा हल्ला; पती - पत्नी जखमी