लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन - Marathi News | Temples in the state will open soon; Assurance of the Chief Minister, Prakash Ambedkar's agitation in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन

मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. ...

वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले... - Marathi News | we are not against religion says prakash ambedkar after pandharpur protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले...

वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचं आंबेडकरांकडून जाहीर ...

LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन - Marathi News | Pandharpur Protest Prakash Ambedkar in pandharpur to demand of reopening temples live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

Pandharpur Protest: प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिराजवळ; परिसरात मोठी गर्दी ...

मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे उद्या पंढरपुरात आंदोलन; एसटी सेवा राहणार बंद - Marathi News | Deprived of agitation to open temple in Pandharpur tomorrow; ST service will remain closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे उद्या पंढरपुरात आंदोलन; एसटी सेवा राहणार बंद

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

धक्कादायक; पंढरपूर सबजेलमध्ये बंदी असलेल्या चौघांना कोरोनाची लागण - Marathi News | Shocking; Four detained in Pandharpur sub-jail infected with corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; पंढरपूर सबजेलमध्ये बंदी असलेल्या चौघांना कोरोनाची लागण

पंढरपूर कोरोना अपडेट; नैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी बंदी होते कैदी ...

विठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar will agitate with 1 lakh Warkaris to open Vitthal's temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन

राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. ...

लाडक्या गणरायाचे आज आगमन; पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट - Marathi News | The arrival of the beloved Ganarayya today; Attractive decoration in Vitthal temple in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाडक्या गणरायाचे आज आगमन; पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट

गणेश चतुर्थीनिमित्त विठ्ठल गाभारा सजला दुर्वांनी; मनमोहक रूपाने मंदिर उजळले ...

शरद पवारांना कोण बोलणार ? मग नेते शोधायचे सुधाकरपंतांना... - Marathi News | Tribute; Who will speak to Sharad Pawar? Then Sudhakar Pant wanted to find a leader ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांना कोण बोलणार ? मग नेते शोधायचे सुधाकरपंतांना...

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांच्या निधनानंतर नेतेमंडळींनी दिला आठवणींना उजाळा ...