शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : बारामती, सोलापूर,पंढरपूरमध्ये एनडीआरफच्या तुकड्या तैनात ठेवा: उपमुख्यमंत्र्यांचे आदेश 

सोलापूर : विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी; नागरिकांना करावा लागतोय होडीने प्रवास

सोलापूर : माचणूर - बेगमपुर पुलावर पाणी; सोलापूर - मंगळवेढा महामार्ग वाहतुकीसाठी बंद 

सोलापूर : अतिवृष्टीमुळे पंढरपूरला पुराचा फटका, नदीकाठी राहणाºया लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

महाराष्ट्र : पंढरपूरमध्ये कुंभारघाटाची भिंत कोसळून 6 निष्पापांचे बळी | Pandharpur | Maharashtra News

सोलापूर : चंद्रभागा नदीवरील घाट कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

सोलापूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट खचला; सहा जणांचा दुदैवी मृत्यू

सोलापूर : चंद्रभागा नदीकडेला असलेला घाट खचला; चार ते पाच नागरिक दबले

सोलापूर : Breaking; पंढरपुरात २५ लाखांचा गुटखा जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : बचत गटातील महिलांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा पंढरपुरात मोर्चा