लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन - Marathi News | The Ashadi ceremony was sweetened by Gopalkala; Thousands of devotees took darshan of Shri Krishna | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

घ्या रे घ्या रे दहींभात ! आम्हा देतों पंढरीनाथ !!  ...

मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान - Marathi News | beed murli nawale honor to mahapuja ashadhi ekadashi with cm eknath shinde pandharpur | Latest beed News at Lokmat.com

बीड :मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

रूई येथील रहिवासी असलेले हे दांपत्य १९८७ पासून पांडुरंगाची वारी करतात तसेच २०१२ पासून पायी वारी करत आले आहे. ...

पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न - Marathi News | Chanting of Vithunama in Pandharpur; Government worship of Vitthal performed by Eknath Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Ajit Pawar: अजित पवारांनी बा विठ्ठलाचे मानले आभार, सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा - Marathi News | Ajit Pawar thanked Ba Vitthal of pandurang, best wishes to all warkari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी बा विठ्ठलाचे मानले आभार, सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाच्या, माता रुक्मिणीदेवींच्या चरणी वंदन केलं ...

जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा - Marathi News | Jai Jai Ramakrishna Hari ... Best wishes from PM Modi to Warkari devotees for Ashadhi Ekadashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Pandhrpur Wari; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; एकनाथ शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर - Marathi News | Pandhrpur Wari; Government Mahapuja at the hands of the Chief Minister; Eknath Shinde on Solapur district tour | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandhrpur Wari; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; एकनाथ शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; पंढरपुरात १० लाख भाविक दाखल ...

।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. .. आनंदे केशवा भेटताचि।। - Marathi News | .. Jata pandharisi sukh vate jiva .. .. anande keshwa bhetachi .. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. .. आनंदे केशवा भेटताचि।।

pandhrpur Ashadhi Wari ...

Pandhrpur Wari; काय हा रिंगण... काय हा पाऊस... काय ही गर्दी..सगळे ओकेच हाय की... - Marathi News | Pandhrpur Wari; What is this arena ... What is this rain ... What is this crowd..Everything is ok ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandhrpur Wari; काय हा रिंगण... काय हा पाऊस... काय ही गर्दी..सगळे ओकेच हाय की...

आषाढी वारीतील संवाद- पावसाच्या सरीने चिंब झाले वारकरी ...