गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील. ...
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेत शहरातील मैलामिश्रीत पाणी मिसळते़ याबाबत अनेकवेळा निवेदने दिल्यानंतरही फरक न पडल्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून याचा जाब विचारला़ ...