मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाºयानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं. ...
यानंतर पादुका पुन्हा मठामध्ये आल्या आणि दुपारी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पुन्हा एकदा फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसमधून आळंदीकडे मार्गस्थ झाल्या. ...