शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे.

Read more

मुंबई : Video : मी समाधान आवताडे शपथ घेतो की..; पंढरीच्या नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

सोलापूर : महाविकास आघाडीला शह देण्यासाठी निवडणुकीचा पंढरपूर पॅटर्न राज्यभर राबविणार

मुंबई : तो 'माय का लाल' समाधान आवताडे, पडळकरांचा अजित पवारांना टोला

सोलापूर : मंगळवेढ्यात मराठा समाज आक्रमक; ठिय्या मांडून केला महाविकास आघाडी सरकारचा निषेध

राजकारण : Pandharpur Election Results: पंढरपूर निवडणुकीच्या निकालात नवा ट्विस्ट; अँड. नितीन मानेंचा राष्ट्रवादीशी काहीही संबध नसल्याचा खुलासा

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे चालेल, ‘तोपर्यंत’ धोका नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा

राजकारण : Pandharpur Election: पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन; भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया

राजकारण : Pandharpur Election Results : विजयासाठी भाजपा उमेदवाराकडून गैरप्रकार,पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्या,’’ राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी   

संपादकीय : अनंत वाचाळ बरळती बरळ; पंढरपूर निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला लेख

राजकारण : अजित दादांचा राजीनामा मागायचा तर सरळ मागा; द्राविडी प्राणायम कशाला?; भाजप नेत्याचा नवाब मलिकांना टोला