ग्रामपंचायत कार्यालयात सेवक व पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी सहा महीण्यापासुन थकीत वेतन, राहणीमान भत्ता द्यावा व भविष्य निर्वाह निधीची कपात करावी आदी विविध मागण्यासाठी आजपासुन पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले ...
रिसोड (वाशिम) : गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करूनही घरकुलांचा लाभ न मिळाल्याने संतप्त झालेल्या तालुक्यातील भापुर येथील १५ लाभार्थ्यांनी २२ फेब्रुवारीला रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला. ...
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे. ...
सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मार्डी येथे भारतीय जनता पाटीर्चे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या शेतात शिवार फेरीचे औचित्य साधून हुरड्याची चव चाखली. ...
आजच्या धकाधकीच्या काळात स्वसंरक्षणासाठी मुलींनी व महिलांनी कराटे कला आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे. कराटे कलेतून मन, बुद्धी आणि शरीराच्या विकासाबरोबरच स्वसंरक्षण होते. ही कला अवगत करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कणकवली सभापती भाग्यलक्ष्मी स ...
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत तालुक्यातील २४ प्रस्तावांना येथील तहसील कार्यालयात आयोजित सभेत मंजूरी देण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना समितीची सभा अध्यक्ष शिशिर परुळेकर यांच्या उपस्थितीत झाली. ...
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने काढ़ण्यात येणाऱ्या शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत साटेलोटे असतात. आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर जादा दराची निविदा रद्द करण्यात येवून पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी मा ...