संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. ...
मनरेगांतर्गत तालुक्यात एकही काम सुरू झाले नसल्याने हजारो मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र काम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाही. ...
आसोला खुर्द: रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत खऱ्या लाभार्थींना वंचित ठेवत नियमांना डावलून पक्की घरे असणाऱ्यांना घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू आहे. ...
सिंचन विहिरीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीला पाठविण्यासाठी पाच हजार रूपये स्वीकारणार्या पंचायत समितीच्या कनिष्ठ सहाय्यकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ...
घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी १८० घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत. ...