येथील पंचायत समिती कार्यालयातील सात कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून हिंगोली येथे प्रतिनियुक्तीवर आहेत. तर नऊ पदे रिक्त आहेत. ८ वेळा मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची विनंती केली; परंतु प्रतिनियुक्त्या रद्द होत नाही. ...
चिपळूण पंचायत समितीमध्ये शुक्रवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत राज समितीच्या आलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची व पदाधिकाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली. ...
येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सभापती स्वाती पोहकर यांनी विविध विभागाला भेटी दिल्या. या भेटीत नेहमीप्रमाणे पंचायत समिती कार्यालयात निम्म्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी हजरच नव्हते. सातत्याने अनधिकृतपणे गैरहजर राहणाº ...
१५ दिवसांपूर्वी बीडीओ म्हणून रुजू झालेले जि.प स्वच्छ भारत अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी सोमवारी अचानक पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचा-यांची झाडाझडती घेतली. स्वच्छता कशी करावी हे समजावून सांगताना शिस्तीचे धडे दिले. ...
अकोला: दलित वस्ती विकास योजनेंतर्गत २० कोटी ३१ लाखांपैकी पंचायत समिती स्तरावर वाटप केलेल्या ५० टक्के निधीतून मंजूर कामांसाठी ग्रामपंचायतींनी निधीची मागणी केली नाही. ...
वर्षभर मानधन न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १७ केंद्रचालकांनी कंपनीचे तालुका समन्वयक राम पाटील यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. तसेच सभापती आणि गटविकास अधिकारी यांची भेट घेत त्यांनी कैफियत मांडली. वर्षभर मानधन नसल्यामुळे आपल्यावर अक्षरश ...