कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत आपण आता कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. आमसभेचा ठराव हेतुपुरस्सर बदलण्यात आल्याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दोनिवडे सरपंच व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक ब ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र दुसरे वर्ष सुरु झाले तरी केवळ २५४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला मरगळ आल ...
संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. त्यांनतर सुमारे १८ वर्षे मुंबईत प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू आहे. मात्र, हे करताना अतिशय दुर्गम भागात वसलेल्या आपल्या गावासाठी काही तरी करावे, या तळमळीतून विघ्रवलीचे (ता. संगमेश्वर) सुपुत्र प्रा. कमलाकर विठ्ठल इ ...
सभापतींनी लेखी दिलेले नसल्याने ग्रामसेवक सभेला उपस्थित नसल्याचे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व्ही. व्ही. जमदाडे यांना चांगलेच फैलावर घेतले. त्याचबरोबर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला पाठीशी घातल्याच्या निषेधार्थ सर्वच सद ...
तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेचे काम सुरळीतपणे करीत असतानाही पंचायत समितीमधील काही पदाधिकारी व सदस्य या कर्मचाऱ्यांना पैशांची मागणी करून अश्लील शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देतात. ...
मोहाडी पंचायत समितीत ४ मे रोजी कार्यालये सुरू झाल्यापासून ३.३० वाजतापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप दिसून आला. एकाही विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलवर दिसून आले नाही. ...
देवगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय पंचायत समितीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्याचा विषय पुन्हा वादग्रस्त ठरला असून कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचा आक्रमक इशारा पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी बैठकीत विभागाला दिला. ...
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या १२ मार्च या जयंतीदिनाला पुरस्कार वितरण सोहळा साजरा होतो. परंतु यावर्षी यशवंत पंचायत राज अभियानाच्या पुरस्काराची अद्यापही घोषणा झालेली नाही. ...