कणकवली शहरात स्वच्छता मोहीम राबविताना नगरपंचायत प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. नगरपंचायत सभेच्या इतिवृत्ताची प्रत मागुनही मिळत नाही असा आरोप करीत तसेच शहरातील व्यापार्यांवर चुकीच्या पद्धतीने केलेली प्लास्टिक बंदीची कारवाई या विषयी तीव्र नाराजी व्यक ...
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून डिजटल हस्ताक्षर प्रमाणपत्र (डीएसी) हरविल्याने मनरेगा कुशल कामाची रक्कमेचे वाटप रखडले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. ...
शासनाच्या तुघलकी कारभारामुळे ग्रामीण भागात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या पं. स. सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हवालदिल झाले आहे. शिवाय हे लोकप्रतिनिधी केवळ नामधारीच राहिल्याचा आरोप करीत जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी पं. स. च्या लोकप्रतिनिधींना स ...
यशवंत पंचायत राज अभियान २०१७-१८ मध्ये यशस्वी ठरलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना पुरस्कार वितरण शुक्रवारी मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. राज्यपाल सी विद्यासागरराव व ग्रामविकास मंत्री पंकजा ...
पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. ...
कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका साडेतीन महिने बंद आहे. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. ...
पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या प्रलंबित विविध मागण्या मंजूर होत नसल्याने मराठवाड्याातील सभपाती व उपसभापती हे सामुहिक राजीनामे मुख्यमंत्र्व््यांकडे देणार आहेत. जालन्यात झालेल्या मराठवाडा पातळभवरील बैठकीत हा निर्णय े घेण्यात आला आहे. ...