लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंचायत समिती

पंचायत समिती

Panchayat samiti, Latest Marathi News

शेती हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना अवजारांची आवश्यकता काय ? - Marathi News | What do the farmers need after the end of the agricultural season? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेती हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना अवजारांची आवश्यकता काय ?

सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना पॉवर टिलर सारखी अवजारे तातडीने मिळणे आवश्यक आहे . मात्र , ३० जून पर्यंत अर्ज मागविल्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करून अवजारे वितरित करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेला विलंब होणार असून शेतीचा हंग ...

माजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक - Marathi News | Corruption in the Majagaonan Nalapani Yojana, Shrikrishna Sawant Agrakak | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :माजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक

माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले. ...

तासगाव पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना दुष्काळाचा विसर - Marathi News | Due to the famine of Tasgaon Panchayat Samiti, forget about drought | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना दुष्काळाचा विसर

तासगाव तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील पदाधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे. ...

पंचायत समिती प्रवेशद्वार बांधकामाच्या देयकात गैरव्यवहार - Marathi News | Panchayat Samiti entrance gate deal payment fraud | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंचायत समिती प्रवेशद्वार बांधकामाच्या देयकात गैरव्यवहार

पंचायत समितीच्या प्रवेशद्वार क्रमांक २ साठी सुधारित अंदाजपत्रकानुसार ३ लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आला. ...

मोहाडी पंचायत समितीत पदाधिकाऱ्याची आदळआपट - Marathi News | Mohali Panchayat Samiti official's official appointment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडी पंचायत समितीत पदाधिकाऱ्याची आदळआपट

सत्तेचा माज चढला की, मानवी विकृती आपोआप तयार होते. मनावर ताबा नसतो. अगदी असाच प्रकार मोहाडी पंचायत समितीमध्ये अनेकांनी अनुभवला. एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या दारावर लाथा मारून संताप व्यक्त केला. सगळ्या मर्यादा सोडलेल्या त्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्य ...

पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा - Marathi News | Ghagar Morcha of Farmers on Majalgaon Panchayat Samiti on water demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाण्याच्या मागणीसाठी माजलगाव पंचायत समितीवर शेतकरी संघर्ष समितीचा घागर मोर्चा

धरणातून थेट पाणी मिळावे अशी मागणी ...

मंठा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई - Marathi News | Severe water shortage in Mandha taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मंठा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे ...

विकासकामांची गती मंदावली - Marathi News | Development work slowed down | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकासकामांची गती मंदावली

आरमोरी तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या तिनही कार्यालयातील प्रत्येकी एका अभियंत्यावर तालुक्याच्या विकासकामाच्या नियोजनाचा भार आहे. ...