पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी ...
ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. ...
गंगापूर : सध्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहितेत धोरणात्मक निर्णय, विकासकामासंबंधीचा वित्तीय विषय नसल्याने नाशिक पंचायत समितीत सध्या शुकशुकाट ... ...
मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
पाणीटंचाई आराखड्यातील एकाही कामाचे बह्ण पत्रक अद्याप उपलब्ध झाले नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यावर ह्यमार्च महिना संपायला आला. तरी तालुक्याच्या टंचाई आराखड्यातील ११० पैकी १० सुद्धा कामांना मंजुरी मिळत नसेल तर ही कामे ...
आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. ...
सिन्नर : तालुक्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत घट होत असून, अनेक विहिरी व कुपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. ग्रामीण भागात उन्हाबरोबर पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहे. दुसरीकडे पशुधनाचे देखील चारा पाण्यासाठी हाल होत असल्याचे दिसत आहे. मार्च ...