कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज काढण्यात आले. ...
सभापती पदाचे बीड जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोडत होणार आहे. ...
काही मजूर संस्था वेळेत कामे न करता केवळ अडवून ठेवतात. त्यामुळे तालुका विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप करीत अशा मजूर संस्थांची माहिती घेऊन त्या संस्थांना यापुढे कोणत्याही कामाचा मक्ता देऊ नये, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत क ...
विकासकामांच्या मुद्यावरूनही गरमागरम चर्चा झाली. विकासकामांची मुदत संपून बराच कालावधी झाला. वर्कआॅर्डरची मुदत संपली. परंतु ठेकेदार कामे करीत नाहीत. यामुळे विकास प्रक्रिया मंदावल्याने ठेकेदारावर काय कारवाई करणार ते सांगा, असे नानचे यांनी विचारले. ...
पुराच्या काळात प्रचंड नुकसान झाल्याने करवीर पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालयांसाठी टेबल, खुर्च्या, संगणकही नसल्याने कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे; परंतु त्यातून मार्ग निघत नसल्याने अखेर सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे बुधवारी आपल्या सहका ...