प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला. ...
कार्यालय असण्यापेक्षा नसलेलेच बरे. अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कणकवलीतील तालुका कृषी विभागाचे कार्यालयच बंद करा, अशी मागणी सदस्य मंगेश सावंत यांनी केली. ...
पंचायत समिती सभापतींच्या दालनात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्र म पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळणार असून, अनेकांना रेशनकार्डच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...
धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक, एलएमव्ही, कंत्राटी वाहनचालक, इंटर्नशिप वैद्यकीय अधिकारी, परिचर व सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काह ...
पंचायत समिती कार्यालयासाठी जागेचा शोध घेतला जात असून, आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयाशेजारील पशुवैद्यकीय केंद्राच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली. ...
पंचायत समिती कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्र ांती योजनेतील लाभार्थ्यांना उपसभापती संग्राम कातकाडे यांच्या हस्ते नवीन विहीर व जुनी विहिर दुरु स्ती कामाच्या कार्यारंभ आदेशांचे वाटप करण्यात आले. ...
यापूर्वी सभापती पद अनुसूचित जमाती महिलेकरिता राखीव होते. मात्र आरक्षणानुसार पंचायत समितीत सदस्यच उपलब्ध नसल्याने सभापती निवड प्रक्रिया लांबणीवर पडली. यात जिल्हाधिकाऱ्यांनी १० जानेवारीला शुध्दीपत्रक काढून सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला किंवा पुर ...