लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंचायत समिती

पंचायत समिती, मराठी बातम्या

Panchayat samiti, Latest Marathi News

नांदूरशिंगोटेला प्रथमच सभापतिपदाचा मान - Marathi News | Nandurshinotte honors for the first time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेला प्रथमच सभापतिपदाचा मान

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी तालुक्यातील नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बर्के यांच्या रूपाने तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर गा ...

पुणे जिल्ह्यातील पंचायत समितींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व - Marathi News | NCP's lead in Panchayat Samitis in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील पंचायत समितींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

काही ठिकाणी महाविकास आघाडी : हवेलीत भाजपला लागली लॉटरी ...

जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूकीत सेनेची सरसी; भाजपला घरघर - Marathi News | Shiv Sena tops in the Panchayat Samiti elections in the Aurangabad district; BJP faces major loss | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूकीत सेनेची सरसी; भाजपला घरघर

शिवसेनेने पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव या पाच पंचायत समित्यांवर भगवा फडकावण्याची यशस्वी कामगिरी केली. ...

सहा पं.स.मध्ये सभापतींची निवड अविरोध - Marathi News | Constituency of Speaker elected in sixth Parliament | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सहा पं.स.मध्ये सभापतींची निवड अविरोध

चामोर्शी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे भाऊराव डोर्लीकर तर उसभापती म्हणून वंदना गौरकर यांची निवड झाली. सभापती पदासाठी भाजपकडून भाऊराव डोर्लीकर तर काँग्रेसतर्फे धर्मशीला सहारे, उपसभापती पदासाठी भाजपकडून वंदना गौरकर व रासपचे माधव परसरोडे यांनी नामनि ...

पंचायत समिती सभापतिपदी राष्टÑवादीच्या कांडेकर - Marathi News | Panchayat committee chairperson of the Nation 1 Plaintiff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती सभापतिपदी राष्टÑवादीच्या कांडेकर

पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या विजया विलास कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन पंचायत समितीवर राष्टÑवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपसभापतिपदी पक्षाचेच ढवळू गोपाळ फसाळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल् ...

पंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे - Marathi News | Panchayat Samiti Elected as Chairperson: Congress, Shiv Sena have three Chairmen each | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचायत समिती सभापती निवड : काँग्रेस, शिवसेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती निवडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सभापती बनले असून, राष्ट्रवादीचे दोन सभापती झाले आहेत. हत्तरकी गट, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, तसेच जनसुराज्यचा प्रत्येकी एक सभापती बनला आहे. ...

बीड पंचायत समितीत सत्ताबदल - Marathi News | Transfer of power to Beed Panchayat Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पंचायत समितीत सत्ताबदल

पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले. ...

ऐनवेळी नेते ठरविणार सभापती - Marathi News | The president will decide on the leader at the time | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐनवेळी नेते ठरविणार सभापती

जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतींची ३० डिसेंबर रोजी निवड होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात सत्तांतरानंतर राजकीय समिकरणे बदलत आहेत. ...