पंचायत समितीच्या सभेमध्ये अनेक अधिकारी उपस्थित राहत नसल्याने जनतेच्या समस्या सुटू शकत नाहीत. त्यामुळे यापुढे या सभेला अनुपस्थित रहाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देऊन विकासकामांचा आढावा घेतला जाईल. तसेच अपूर्ण कामांबाबत जाब विचारला जाईल. असा इ ...
या प्रकरणाने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकाऱ्यांना आज गुरुवारी धारेवर धरले. अनेकदा जोरदार वादावादी झाली तरी गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले. ...
पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...
कार्यालय असण्यापेक्षा नसलेलेच बरे. अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कणकवलीतील तालुका कृषी विभागाचे कार्यालयच बंद करा, अशी मागणी सदस्य मंगेश सावंत यांनी केली. ...
पंचायत समिती सभापतींच्या दालनात रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्र म पार पडला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळणार असून, अनेकांना रेशनकार्डच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...