महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत पेठ पंचायत समितीच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरू करण्यात आलेल्या विविध कामांवरील मजुरांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. ...
तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओ ...
उत्पन्नाची खोटी माहिती देऊन एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा प्रकार श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये घडला होता. याबाबत कोळगाव येथील गणेश पद्माकर गाडेकर यांनी पंचायत समितीकडे या कुटुंबाच्या चौकशीची मागणी केली होती. या ...
खोटी माहिती देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कनिष्ठ अभियंत्यासह शिपायावर प्रशासकीय कारवाई करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत सांगितले. ...
नाशिक : ग्रामविकास विभागाने सन २०१८-१९ मध्ये राज्यात घेतलेल्या पंचायत राज पुरस्काराच्या स्पर्धेत नाशिक विभागातून नाशिक जिल्हा परिषद अव्वल ठरली असून, शासनाने प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचा ...
घनसावंगी तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या कार्यालयात भेट दिली असता काही ठिकाणी पहिल्या दिवशी उत्साहात कामाला सुरुवात तर काही ठिकाणी धक्कादायक परिस्थिती दिसून आली . ...