ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. Read More
पल्लवी सुभाषने छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे. ...
साईंकितचा पहिलाच चित्रपट असला तरी त्याचा अभिनय देखील दमदार आहे. त्याने पदार्पणासाठी योग्य चित्रपटाची निवड केली आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. ...
पल्लवी सुभाषने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही नाटकांमध्ये काम केले आहे. पण चित्रपट, मालिकांमध्ये व्यग्र असल्यामुळे ती काहीशी रंगभूमीपासून दूर झाली होती. ...