लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

डहाणूत जागतिक मृदा दिन साजरा - Marathi News | Celebrating World Soil Day in Wisely | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत जागतिक मृदा दिन साजरा

तालुका कृषि अधिकारी संतोष पवार यांनी जमीन आरोग्य पत्रिका वाचन करून आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ...

वाढवण बंदराविरोधात केरळमध्ये आक्रोश;  मच्छिमार महिलांची रॅली - Marathi News | Kerala rages against augmentation port; Fisherman's Rally | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराविरोधात केरळमध्ये आक्रोश;  मच्छिमार महिलांची रॅली

किनारपट्टीवरील रस्ते, घराच्या भिंतींवर एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा रंगवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. ...

शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सापडला मुहूर्त - Marathi News | Concretisation work on Shivaji Chowk to Hanuman Temple Road was found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सापडला मुहूर्त

प्रवाशांना दिलास; अनेक महिन्यांपासून खड्ड्यांतून करावा लागत होता प्रवास ...

पंतप्रधान आवास योजनेत पालघर, बोईसर; राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Palghar, Boisar in PM housing scheme; Success of Rajendra Gavit's efforts | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पंतप्रधान आवास योजनेत पालघर, बोईसर; राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश

देशातील सर्व भागांसह कोकणातील अनेक जिल्ह्यात ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना लागू होते. ...

पर्यटनासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी जातो आहे फुकट, जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी - Marathi News | Billions of Rupees money spent for tourism go Wasted | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पर्यटनासाठी खर्च केलेला कोट्यवधींचा निधी जातो आहे फुकट, जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सुंदर केलेले समुद्र किनारे स्थानिक लोकांच्या समुद्रकिनाºयावर शौचाला बसण्याने अस्वच्छ होत आहेत. ...

बुलेट ट्रेन,मल्टीमोडल कॉरिडोरविरोधात संताप, पालघर जिल्ह्यातील लोण आता ठाण्यातही - Marathi News | anger against Bullet train, multimodal corridor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलेट ट्रेन,मल्टीमोडल कॉरिडोरविरोधात संताप, पालघर जिल्ह्यातील लोण आता ठाण्यातही

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडोर म्हणजे बहुउपयुक्त महामार्ग आदींसाठी शेती, वनजमीन आदींचे संपादन काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. ...

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे - Marathi News | Help with farmers in the Government Office for crop insurance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे शासकीय कार्यालयात हेलपाटे

अवकाळी पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते करुन टाकले आहे. ...

पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्क्सवाद्यांचा मोर्चा, सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर - Marathi News | Marxists' march in Palghar district, submission to Assistant Collector | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मार्क्सवाद्यांचा मोर्चा, सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

अनेक मागण्यांसाठी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. रडका कलांगडा यांच्या नेतृत्वाखाली, डहाणू पारनाका ते सहा. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो आदिवासी स्त्री - पुरुषांनी मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ...