लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

मच्छीमारांना मिळणार ६५ हजार कोटींचे अनुदान, खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | Fishermen to get Rs 65,000 crore grant, success to MP Rajendra Gavit's efforts | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छीमारांना मिळणार ६५ हजार कोटींचे अनुदान, खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना यश

मच्छीमारांचा मासेमारी हंगाम आॅगस्टपासून सुरू झाला असला, तरी लांबलेला पावसाळा, अवेळी पडलेला पाऊस व त्यानंतर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. ते संपते न संपते तोच फयान चक्रीवादळाने तडाखा दिला. ...

सीआरझेड ऑनलाइन सुनावणी ३० सप्टेंबरला, मच्छीमारांचा विरोध - Marathi News | CRZ online hearing on September 30, fishermen protest | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सीआरझेड ऑनलाइन सुनावणी ३० सप्टेंबरला, मच्छीमारांचा विरोध

आॅनलाइनद्वारे सुनावणीची कायद्यात कुठेही तरतूद नसताना कमीतकमी आक्षेप नोंदविण्यात येतील, असा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांमधून केला जात आहे. ...

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई - Marathi News | Palghar sadhu murder case: Action against three including the then Casa police officer in mob lynching | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तत्कालीन कासा पोलीस अधिकारी यांच्यासह तिघांवर कारवाई

पोलीस अधिकारी काळे बडतर्फ ...

‘त्या’ प्रकल्पांचे भाडेकरार रद्द करा, गुन्हे दाखल होत असल्याने ग्रामस्थ एकवटले - Marathi News | Cancel the leases of ‘those’ projects, the villagers rallied as the crime was being filed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘त्या’ प्रकल्पांचे भाडेकरार रद्द करा, गुन्हे दाखल होत असल्याने ग्रामस्थ एकवटले

खारटन जमिनीवर १९९०-९२ सालापासून मोठे कोलंबी प्रकल्प उभारण्यात आले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत आहे. ...

भयभीत ग्रामस्थ राहायला गेले झोपडीत! एका अफवेचा परिणाम - Marathi News | Frightened villagers went to live in huts! The result of a rumor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भयभीत ग्रामस्थ राहायला गेले झोपडीत! एका अफवेचा परिणाम

कोरोना रुग्ण आहेत अशी अफवा पसरली आणि आजूबाजूच्या गावपाड्यातील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले. काही गावकरी गाव सोडून आपल्या शेतावरील झोपडीत राहायला गेले. ...

सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Sixteen-year-old tribal boy drowns in floodwaters in bordi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोळा वर्षीय आदिवासी मुलाचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. मात्र अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले ...

मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी - Marathi News | Presence of moderate to heavy rains in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी

सकाळी पावसाने झोडपून काढले. ...

बोईसर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, चार जण जखमी - Marathi News | One killed, four injured in Boisar MIDC blast | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोईसर एमआयडीसीमधील कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू, चार जण जखमी

नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या या स्फोटात  एका मजुराचा मृत्यू झाला असून चार मजूर जखमी झाले आहेत.  ...