राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांना आताच्या घडीला ७०० रुपयांपासून ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत होता. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात ७५ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. ...
ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याने अभियानातील पालघर जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी संकटात सापडल ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या अपघातग्रस्त व्यक्तींना सन २०१५ ते २०२० या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष निश्चित केले होते. ...
जव्हारहून सात किमी अंतरावर असलेल्या अपघातप्रवण क्षेत्र कासटवाडी येथे वाडाहून जव्हारकडे येणाऱ्या बसचालकाचा ताबा सुटून बस विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येत असलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन भीषण अपघात घडला. ...
पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे. ...