लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल - Marathi News | Chili growers in Dahanu lose billions, farmers are helpless | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही ...

चौकशीत अग्निशमन विभागाचे पितळ उघडे! - Marathi News | Investigate fire department's brass open! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चौकशीत अग्निशमन विभागाचे पितळ उघडे!

पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते आणि त्यांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीच आता हे ‘ऑडिट’ करण्याचे काम करावे, अशीही अपेक्षा वसई-विरारकर करीत आहेत. ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आजार सर्वात पुढे - Marathi News | Diabetes, hypertension is the leading cause of death for corona positive patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आजार सर्वात पुढे

आता ‘डेथ ऑडिट’ होणार, डाॅक्टर जबाबदार ठरणार! ...

पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | In Palghar, 68,260 patients overcame Kelly Corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात

वाढत्या रुग्णसंख्येत समाधानाची बाब : आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न ...

यंदा होणार 25 कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | Peak loans of Rs 25 crore will be distributed this year | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :यंदा होणार 25 कोटींचे पीककर्ज वाटप

उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन : प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासकीय योजना पोहोचविणार ...

1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज - Marathi News | Vaccination centers will be expanded from May 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज

पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज : आजवर २,०७,८४९ व्यक्तींना दिले डोस ...

CoronaVirus Death : हृदयद्रावक! आधी माय लेकाचा कोरोनानं मृत्यू; पत्नीसह मुलीलाही संसर्ग, कोरोनानं संपूर्ण कुटुंबाला घेरलं - Marathi News | CoronaVirus : Mother and son died due to covid father critically ill wife and daughter infected in palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Death : हृदयद्रावक! आधी माय लेकाचा कोरोनानं मृत्यू; पत्नीसह मुलीलाही संसर्ग, कोरोनानं संपूर्ण कुटुंबाला घेरलं

CoronaVirus Death : धक्कादायक बाब म्हणजे सागरची प्रकृती सुधारत असतानाच अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ...

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र - Marathi News | pravin darekar slams thackeray govt and shiv sena over palghar mob lynching case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल सत्तेसाठी विझली, आता धूर दिसतोय; प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र

palghar mob lynching case: पालघर साधू हत्याकांड प्रकणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ...