भाईंदरमधील सुमारे 38 वर्ष जुनी असलेली मेंडीस हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेची गॅलरी कपडे वाळत घालणाऱ्या वृद्ध महिलेसह कोसळल्याची घटना शुक्रवारी (15 जून ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. ...
यापूर्वीच्या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाची माहिती मराठीतून देण्याची केलेली मागणी याही बैठकीपूर्वी पूर्ण न केल्याने या प्रकल्पासाठी आयोजित केलेली बैठक भूमिपुत्रांनी हाणून पाडली. त्यामुळे ही बैठकदेखील रद्द केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागली. ...
पालघर जिल्ह्यातील अादिवासी भागात राहणारा कल्पेश जाधव हा एमपीएससी परीक्षा पास झाला असून अाता ताे राज्य शासनाच्या काैशल्य विकास विभागात उपसंचालक म्हणून रुजु हाेणार अाहे. ...
पालघर लोकसभा पोटनिवडकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप निकालाच्या दिवशाही सुरुच आहेत. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयानंतर शिवसेनेकडून भाजपासह निवडणुक आयोगावर निशाना साधला जात आहे. ...
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत... ...
विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्ह ...