आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. ...
पालघरमध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी स्कूलबस एका टायरशिवाय धावल्याची घटना सोमवारी घडली. स्कूलबसच्या समोरील बाजूचे टायर व्यवस्थित होते. मात्र मागील बाजूस असेलेल्या दोन टायरपैकी एक टायर निखळला होता. ...