लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर

Palghar, Latest Marathi News

भाग्यलक्ष्मीचे ११ मच्छीमार सुखरूप; दुर्घटनेनंतर ४३ तासांनी गाठला किनारा - Marathi News | Bhagyalakshmi's 11 fishermen are safe; 43 hours after the tragedy; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाग्यलक्ष्मीचे ११ मच्छीमार सुखरूप; दुर्घटनेनंतर ४३ तासांनी गाठला किनारा

डहाणूच्या किनाऱ्यापासून ३० नॉटिकल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या भाग्यलक्ष्मी बोटीतील ११ मच्छीमार सुमारे त्रेचाळीस तासांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास किनाऱ्यावर सुखरुप परतले. ...

तटरक्षककडून मच्छिमारांची उपेक्षा - Marathi News | Ignore fishermen from Coast Guard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तटरक्षककडून मच्छिमारांची उपेक्षा

दुर्घटनाग्रस्तांना मच्छिमारच वाचवितात; तटरक्षकदलाची कवडीची मदत होत नाही, संदेश व्यर्थ ...

इस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट - Marathi News | Israeli students prepare zp in Wad Change of school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट

इस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत. ...

डहाणू : १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर घरात शिरला, अन्... - Marathi News | Huge python caught at village in Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणू : १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर घरात शिरला, अन्...

डहाणू तालुक्याच्या सावटा गावातील घुंगरुपाडा येथील सुरेश मोहन दुबळा यांच्या घरात १३ फूट लांब, २२ किलो वजनाचा अजगर शिरल्याची घटना समोर आली आहे. ...

आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा - Marathi News | Health center in 1 crore water; Sadapati Residents Pity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोग्य केंद्राचे १ कोटी पाण्यात; सातपाटीवासीयांची व्यथा

रुग्णसेवेच्या तोकड्या व्यवस्थेमुळे गुजरातचा आधार ...

डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप - Marathi News | Boat with 11 fisherman on board capsized at dahanu all rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डहाणूच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 11 खलाशी सुखरूप

आजूबाजूच्या बोटींवरील मच्छिमार मदतीला धावल्यानं अनर्थ टळला ...

फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात - Marathi News | Health hazard by Friedon Pharma | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फ्रिडन फार्मामुळे आरोग्य धोक्यात

फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत ...

एटीएसच्या कारवाईविरोधात आणि आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा संपन्न  - Marathi News | A grand rally in support of ATS action and in support of accused Vaibhav Raut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसच्या कारवाईविरोधात आणि आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा संपन्न 

वैभव निर्दोष असल्याचा मोर्च्यात दावा  ...