दसऱ्याला रावण दहणाच्या कार्यक्रमाला आदिवासी संघटनांकडून होणारा वाढता दबाव पाहता पालघर जिल्ह्यातील रावण दहणाचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ...
तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. ...
याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोमवारी सायंकाळीच्या सुमारास चिखले गावात ४ संशयीत व्यक्ती समुद्र किनाऱ्यावरून गडबडीने रस्ता ओलांडून चिखले गावात जाताना एका मोटार सायकलस्वाराने पाहिले होते. ...
मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे ...