लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालघर

पालघर, मराठी बातम्या

Palghar, Latest Marathi News

जव्हार अंगणवाडी सेविकांचे निकृष्ट मोबाईल कार्यालयाबाहेर काढताना व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | Video of Jawahar Anganwadi worker being taken out of office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जव्हार अंगणवाडी सेविकांचे निकृष्ट मोबाईल कार्यालयाबाहेर काढताना व्हिडिओ व्हायरल 

हुसेन मेमन, जव्हार शासकीय कामासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याने सध्या सर्वत्र मोबाईल परत करण्यासाठी सेविकांचे ... ...

माणुसकीला लाजवणारी घटना; बापानं जीव देऊन फेडलं पोराच्या अंत्यविधीसाठी घेतलेलं ५०० रुपये कर्ज - Marathi News | Palghar Tribal man, who had borrowed Rs 500, kills himself after being enslaved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोराच्या अंत्यविधीसाठी घेतलं ५०० रुपयांचं कर्ज; ८ महिने काबाडकष्ट, मग आत्महत्या...

या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टानं आरोपीची जामिनावर सुटका केली आहे. ...

आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा : अजित पवार - Marathi News | Keep in mind that your salary comes from people's hard earned money: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपला पगार जनतेच्या घामाच्या पैशांतून मिळतो याचे भान ठेवा : अजित पवार

Ajit Pawar : पालघर जिल्हा संकुलातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद आणि प्रशासकीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभासी प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग)द्वारे केले. ...

Corona vaccination: ड्रोनद्वारे लसीकरण मोहीम राबवण्याचे जव्हारला सर्व्हेक्षण, ठरला भारतातील प्रकल्प - Marathi News | Corona vaccination: Drone Vaccination Campaign Survey, Jawaharlal Nehru Project | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ड्रोनद्वारे लसीकरण मोहीम राबवण्याचे जव्हारला सर्व्हेक्षण, ठरला भारतातील प्रकल्प

Corona vaccination by drone in Jawhar: - ग्रामीण भागात वेळेवर लस पोहचावी व त्याचा फायदा तळागाळातील अतिदुर्गम आदिवासी भागाला मिळावा याकरिता ड्रोन द्वारे लसीकरण करण्याचा पहिले यशस्वी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. ...

जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर - Marathi News | Death of mother at Jawhar; The social problems in the area are on the rise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर

Jawhar News : गरोदर मातांकडे आरोग्य व्यवस्थेकडून देण्यात येणारे लक्ष करोना पार्श्वभूमीवर कमी झाले असून ग्रामीण भागातील कुमारीकांच्या प्रसूतीचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे. ...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याकडे जिल्हा प्रशासनाची डोळेझाक; डॉ. भारती पवार जिल्हाधिकाऱ्यांवर भडकल्या - Marathi News | District administration ignoring to Union Minister of State for Health; Dr. Bharti Pawar lashed out the Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्याकडे जिल्हा प्रशासनाची डोळेझाक; डॉ. भारती पवार जिल्हाधिकाऱ्यांवर भडकल्या

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पालघर जिल्ह्याच्या ''जन आशीर्वाद यात्रे"च्या सुरुवातीपासूनच आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. ...

औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दादाजी भूसे - Marathi News | The market will be made available for medicinal Vegetables says guardian minister dada bhuse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दादाजी भूसे

कोरोना तसेच उद्भवणाऱ्या विविध आजाराच्या पार्श्वभूमीवर रानभाज्याचे विशेष महत्व आहे. या रानभाज्या सर्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून 500 रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. ...

चलेजाव चळवळीदरम्यान हौतात्म्य आलेल्यांना पालघरमध्ये पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली  - Marathi News | Tributes were paid to those who were martyred during the Chalejaw movement at Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चलेजाव चळवळीदरम्यान हौतात्म्य आलेल्यांना पालघरमध्ये पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली 

14 ऑगस्ट 1944 पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू असून ह्या वर्षी आलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच कार्यक्रमाचे स्वरूपात बदल करण्यात आला. ...