Pakistan, Latest Marathi News
Modi Visit Adampur Airbase news: पंतप्रधान मोदींच्या या भेटीत या एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ च नाही तर भारताचे सुरक्षा कवच ठरलेली रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० देखील जगाला दिसली. दिसली नाही तर मुद्दामहून दाखविली गेली. ...
china defence stocks : भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षादरम्यान चीनचा खरा चेहरा समोर आला आहे. यात त्यांच्या डिफेन्स कंपन्यांची लाजही निघाली. ...
Rambabu Singh : छपरानंतर आता बिहारच्या सिवान येथील रहिवासी असलेले जवान रामबाबू सिंह हे शहीद झाले. ...
Operation Sindoor : भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. ...
सैनिकांच्या शौर्याला शाहीर शेखचा सलाम, म्हणाला, "मी कायम ऋणी राहीन" ...
- पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. ...
पाकिस्तानच्या लाहोर आणि रावलपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यातील जखमी जवानांना भेटण्यासाठी तिथले लष्कर प्रमुख असीम मुनीर हॉस्पिटलला पोहचले होते. ...