लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

इम्रान यांना कोणत्याही क्षणी होणार अटक? निवासस्थानाला छावणीचे स्वरूप - Marathi News | Imran will be arrested at any moment? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान यांना कोणत्याही क्षणी होणार अटक? निवासस्थानाला छावणीचे स्वरूप

निवासस्थानाला छावणीचे स्वरूप ...

Pakistan : कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार - Marathi News | Pakistan Terrorist attack in Karachi police headquarters indiscriminate firing after explosion see video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कराची पोलीस मुख्यालयात दहशतवाद्यांचा हल्ला, स्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार

पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. आठ ते दहा दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात शिरले. ...

Asia Cup 2023: आशिया कप दोन देशात होणार! पाकिस्तानमध्येही होणार सामने, भारतीय टीम कुठे खेळणार? - Marathi News | asia cup 2023 pcb planning to host indian cricket team matches in uae pakistan cricket board jay shah najam sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप दोन देशात होणार! पाकिस्तानमध्येही होणार सामने, भारतीय टीम कुठे खेळणार?

Asia Cup 2023: या वर्षी होणाऱ्या आशिया कपवरुन भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये वाद सुरू आहे. ही स्पर्धा जर पाकिस्तानमध्ये खेळली तर आम्ही खेळणार नाही असं भारतीय क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. ...

Virat Kohli: पाकिस्तानी गोलंदाजाची पत्नी किंग कोहलीची 'जबरा' फॅन; ग्लॅमरस लूकने चाहते 'घायाळ' - Marathi News | Pakistani fast bowler Hasan Ali's wife Samia Arju is a big fan of Indian cricketer Virat Kohli, see her glamorous photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी गोलंदाजाची पत्नी किंग कोहलीची 'जबरा' फॅन; ग्लॅमरस लूकने चाहते 'घायाळ'

virat kohli fan: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात खूप चाहते आहेत. ...

इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार! अटकेसाठी पोलीस मोठ्या संख्येने दाखल - Marathi News | pakistan imran khan plea rejected in lahore court police reached for arrest pti leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार! अटकेसाठी पोलीस मोठ्या संख्येने दाखल

पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खान यांना पाकिस्तान पोलीस अटक करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

पाकमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल तब्बल २७२ रु. लिटर - Marathi News | Inflation outbreak in Pakistan, petrol as high as Rs. 272. Liter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल तब्बल २७२ रु. लिटर

एका महिन्यात ५८ रुपयांनी महाग; आयएमएफची कर्जाची अट डोईजड ...

पाकसाठी मुनिबा अलीचे पहिले टी-२० शतक, ६७ चेंडूत १०० धावा - Marathi News | Muniba Ali's first T20 century for Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकसाठी मुनिबा अलीचे पहिले टी-२० शतक, ६७ चेंडूत १०० धावा

प्रत्युत्तरात आयर्लंड संघ १६.३ षटकांत ९५ धावांमध्ये गारद झाला. ...

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची दयनीय स्थिती, श्रीलंकेसारखी अवस्था होण्याची वेळ; एक कप चहादेखील मिळणे अवघड - Marathi News | Pakistan Economic Crisis miserable condition time to become like Sri Lanka Even a cup of tea is difficult to get dollar prices high shehbaz sharif imran khan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची दयनीय स्थिती, श्रीलंकेसारखी अवस्था होण्याची वेळ; एक कप चहादेखील मिळणे अवघड

पाकिस्तानची स्थिती दयनीय आहे. पाकिस्तानातील आर्थिक संकट इतके वाढले आहे की लोकांना आता दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. ...