लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Harbhajan Singh: "...तरच भारत-पाकिस्तान क्रिकेट होईल", भज्जीने 'स्फोटा'चा संदर्भ देत शेजाऱ्यांना सुनावले - Marathi News |  Harbhajan Singh said that people are not safe in Pakistan then how can our players stay safe there | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तरच भारत-पाकिस्तान क्रिकेट होईल", भज्जीने 'स्फोटा'चा संदर्भ देत शेजाऱ्यांना सुनावले

Asia Cup 2023:  भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत मोठे विधान केले आहे.  ...

Pakistan : आर्थिक अडचणीतील पाकिस्तानचे सैन्य शेती करणार! ४५ हजार एकर जमीन दिली - Marathi News | pakistan economic crisis food army corporate farming on near 50 acres land | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक अडचणीतील पाकिस्तानचे सैन्य शेती करणार! ४५ हजार एकर जमीन दिली

Pakistan Army News: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. ...

Virender Sehwag: "मी शोएब अख्तरला अनेकवेळा बिझनेस दिलाय...", वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा - Marathi News |  Former India player Virender Sehwag revealed that he has given business to Shoaib Akhtar many times  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी शोएब अख्तरला अनेकवेळा बिझनेस दिलाय...", वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

virender sehwag on shoaib akhtar: भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने शोएब अख्तरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.  ...

कंगाल राहिलो तरी चालेल पण मिसाईल प्रोग्रामशी तडजोड नाही; पाकिस्तानचा आडमुठेपणा - Marathi News | Pakistan will not compromise with nuclear missile programme even after IMF conditions says finance minister Ishaq Dar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल राहिलो तरी चालेल पण मिसाईल प्रोग्रामशी तडजोड नाही; पाकिस्तानचा आडमुठेपणा

पाकिस्तान आर्थिक संकटात असून आता कंगाल होण्याच्या वाटेवर आहे. ...

Babar Azam: "IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा' - Marathi News | pakistan captain Babar Azam rates BBL higher than IPL, now fans troll to he on his statement   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL पेक्षा BBL भारी आहे...", बाबर आझमच्या विधानाची चाहत्यांनी घेतली 'शाळा'

IPL vs BBL: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  ...

"मी सचिनला शिवी दिली पण त्याच्या कृतीनं मला पश्चात्ताप झाला", पाकिस्तानच्या दिग्गजाने केला खुलासा - Marathi News | I used some harsh words, Sachin tendulkar said, 'Never thought you'd do this' Former Pakistan player Saqlain Mushtaq made a big revelation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सचिनला शिवी दिली पण त्याच्या कृतीनं पश्चात्ताप झाला", पाकिस्तानच्या दिग्गजाचा खुलासा

saqlain mushtaq on sachin tendulkar: सचिन तेंडुलकरबाबत पाकिस्तानचा माजी खेळाडू सकलेन मुश्ताकने मोठा खुलासा केला आहे. ...

LLC 2023: "शोएबला पाकिस्तानचा अर्थमंत्री करायला हवं...", शाहिद आफ्रिदीने अख्तरची उडवली खिल्ली - Marathi News | Shahid Afridi said that, Shoaib Akhtar to be Pakistan’s finance minister, because he know how to become brand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"शोएबला पाकिस्तानचा अर्थमंत्री करायला हवं...", आफ्रिदीने अख्तरची उडवली खिल्ली!

shahid afridi on shoaib akhtar: सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. ...

PSL 2023: 3 षटकार खाताच 'आफ्रिदी' लालबुंद; पोलार्डनं पाकिस्तानी गोलंदाजांचे काढले वाभाडे - Marathi News | In the Pakistan Super League, Multan Sultans beat Lahore Qalandars by 84 runs to enter the final, a video of Shaheen Afridi and Kieron Pollard's altercation is going viral    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :3 षटकार खाताच आफ्रिदी लालबुंद; पोलार्डनं पाकिस्तानी गोलंदाजांचे काढले वाभाडे

shaheen afridi vs kireon pollard: मोहम्मद रिझवानच्या संघाने लाहोर कलंदर्सचा पराभव करून पाकिस्तान सुपर लीगच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.  ...