लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

अग्रलेख: पाकचा पाय खोलात! - Marathi News | Main Editorial by Lokmat on Pakistan Economic Crisis and failed central government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: पाकचा पाय खोलात! स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानात अराजकसदृश परिस्थिती

सत्ताधारी वर्तुळातील सर्वच घटक संभ्रमावस्थेत आहेत आणि देश अराजकाच्या वाटेवर पुढे निघाला आहे! ...

"पाकिस्तानची जनता फाळणीला मानते चूक, तिकडे दु:ख आणि भारतात सुख" - Marathi News | Pakistan considers partition a mistake there is a misery there and happiness in India says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानची जनता फाळणीला मानते चूक, तिकडे दु:ख आणि भारतात सुख"

सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य ...

पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; अल्पसंख्याकांविरोधात वाढले हल्ले - Marathi News | Hindu doctor shot dead in Pakistan; Attacks against minorities increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; अल्पसंख्याकांविरोधात वाढले हल्ले

पाकिस्तानातील हिंदू मुलींचे बळबजबरीने विवाह व धर्मांतर करण्यात येत आहेत. ...

Pakistan Stampede: पाकिस्तानात रेशन वाटताना चेंगराचेंगरी; महिला, मुलांसह 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Pakistan Stampede stampede in Pakistan while Ration distribution 11 dead including women children many injured in karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पाकिस्तानात रेशन वाटताना चेंगराचेंगरी; महिला, मुलांसह 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

रेशन वितरण केंद्रात झालेल्या या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोक बेशुद्ध पडल्याचे पाकिस्तानच्या एक्सप्रेस न्यूजने म्हटले आहे. ...

"BCCI गर्विष्ठ, IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देत नाही...", इम्रान खान यांची टीका - Marathi News | Former Pakistan captain and Prime Minister Imran Khan has criticized the BCCI for showing arrogance as India has become a superpower in the field of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"BCCI गर्विष्ठ, IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देत नाही...", इम्रान खान यांची टीका

imran khan pakistan : भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

 "मी बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे खर्च करेन", इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं मोठं विधान  - Marathi News |   I will spend all my money to buy Babar Azam, says England bowler James Anderson after Babar Azam goes unsold in The Hundred  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : "मी बाबरला खरेदी करण्यासाठी माझे सर्व पैसे खर्च करेन", इंग्लंडच्या दिग्गजाचं विधान 

Babar Azam, the hundred 2023 : पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमला द हंड्रेडमध्ये कोणीही खरेदीदार मिळाला नाही. ...

आता सरकारविरोधात बोलल्यास तुरुंगवास होणार नाही, पाकिस्तानमधील देशद्रोह कायदा रद्द!  - Marathi News | pakistan court strikes down colonial era sedition law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सरकारविरोधात बोलल्यास तुरुंगवास होणार नाही, पाकिस्तानमधील देशद्रोह कायदा रद्द! 

पाकिस्तानमध्ये जर एखाद्या व्यक्तीने केंद्र किंवा प्रांताच्या सरकारांवर टीका केली तर त्याला या कायद्यानुसार तुरुंगात पाठवले जात होते आणि शिक्षा दिली जात होती. ...

IPL नंतर पाकिस्तानला जाणार लखनौचा दिग्गज; शेजाऱ्यांच्या गोलंदाजांना करणार मार्गदर्शन - Marathi News | Lucknow Super Giants coach Morne Morkel will go to Pakistan after IPL and guide the Pakistani bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL नंतर पाकिस्तानला जाणार लखनौचा दिग्गज; शेजाऱ्यांच्या गोलंदाजांना करणार मार्गदर्शन

morne morkel coach : दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्नी मॉर्कल इंडियन प्रीमिअर लीग 2023 नंतर पाकिस्तानला जाणार आहे.  ...