लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे...", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा - Marathi News | Pakistani player Saim Ayub says he would love to play for Virat Kohli-led Royal Challengers Bangalore in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे", पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

 IPL 2023 : पाकिस्तानी खेळाडूने आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

PAK vs NZ : किवी संघाचा पाक दौरा! न्यूझीलंडच्या खेळाडूंना पाकिस्तानात मिळणार जागतिक दर्जाची सुरक्षा - Marathi News | Islamabad Police has said that we will New Zealand team will provide world-class security for the tour of Pakistan for the T20 and ODI series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किवी संघाचा पाक दौरा! न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानात कडेकोट बंदोबस्त

pakistan vs new zealand : न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे.  ...

PSL : पाकिस्तानचं भारताच्या पावलावर पाऊल; पाकिस्तान सुपर लीगमध्ये IPL सारखा होणार बदल - Marathi News | Pakistan Cricket Board President Najam Sethi has said that 2 more teams will be added to Pakistan Super League after IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचं भारताच्या पावलावर पाऊल; पाकिस्तान सुपर लीगमध्ये IPL सारखा बदल

pakistan cricket : इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगची स्पर्धा खेळवली जाते. ...

Narco Terrorism: रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले - Marathi News | Narco Terrorism: pakistani trying to enter India ; one killed and two arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले

जवानांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत. ...

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आता वर्ल्ड बँकेनं दिला ४४० व्होल्टचा झटका - Marathi News | Pakistan Economic Crisis Pakistan is on the brink of bankruptcy now the World Bank has given a shock of 440 volts reduced growth rate no bailout package | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आता वर्ल्ड बँकेनं दिला ४४० व्होल्टचा झटका

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली आहे. ...

आता पाकिस्तान दिवाळखोर घोषित होणं निश्चित! अमेरिकेच्या या अहवालातून झाला मोठा खुलासा - Marathi News | Now Pakistan is sure to be declared bankrupt A big revelation came from this US report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता पाकिस्तान दिवाळखोर घोषित होणं निश्चित! अमेरिकेच्या या अहवालातून झाला मोठा खुलासा

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानला एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान 77.5 अब्ज डॉलर एवढे विदेशी कर्ज फेडायचे आहे. ...

केन विल्यमसन विश्वचषकातून बाहेर अन् बाबरची खेळभावना; २ ओळीत चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News |  After kane williamson was ruled out of the ODI World Cup, Pakistan captain Babar Azam showed his sportsmanship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विल्यमसन विश्वचषकातून बाहेर अन् बाबरची खेळभावना; २ ओळीत चाहत्यांची जिंकली मनं

kane williamson injury ipl 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झालेल्या केन विल्यमसनसाठी खास संदेश दिला आहे. ...

India-pakistan relation: पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानं पाकिस्तानला फुटला घाम, भीत-भीत दिलं नोटिशीला उत्तर! - Marathi News | Prime Minister narendra Modi's warning to Pakistan Pak responded to the notice about indus water treaty mumtaz zahra baloch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानं पाकिस्तानला फुटला घाम, भीत-भीत दिलं नोटिशीला उत्तर!

जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तानला ही नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीला त्यांनी आता उत्तर दिले आहे. ...