लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

"आमच्याकडे अद्याप चॅम्पियन संघ नाही...", पाकिस्तानी प्रशिक्षकाने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News |  Pakistan cricket team head coach grant bradburn said that we don't have a champion team yet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमच्याकडे अद्याप चॅम्पियन संघ नाही", पाकिस्तानी प्रशिक्षकाने दिली प्रामाणिक कबुली

grant bradburn coach : पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला.  ...

“पाकिस्तानी सैन्य भारताशी युद्ध करण्यास सक्षम नाही, पाककडे ना पैसा ना टँकसाठी डिझेल”  - Marathi News | Pakistani army is not capable of fighting India pak neither money nor diesel for tanks former army chief qamar javed bajwa video journalist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पाकिस्तानी सैन्य भारताशी युद्ध करण्यास सक्षम नाही, पाककडे ना पैसा ना टँकसाठी डिझेल” 

पाक लष्कर भारतीय लष्कराचा सामना करण्यास सक्षम नसल्याचं माजी लष्करप्रमुख बाजवांनी म्हटल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकारानं केलाय. ...

न्यूझीलंडने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला; शेजाऱ्यांच्या स्वप्नांचा केला चुराडा, पाकने गमावली मालिका - Marathi News | pak vs nz New Zealand won the last match of the 5-match Twenty20 series to draw the series 2-2, Mark Chapman scored a century to defeat Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला; शेजाऱ्यांच्या स्वप्नांचा केला चुराडा

pak vs nz : पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडच्या संघाने यजमानांच्या तोंडचा घास पळवला.  ...

Pakistan Sindh Hindu Girl : संतापजनक! पाकिस्तानात 6 वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा अत्याचार, पोलिसांनीही केली नाही मदत - Marathi News | Pakistan sindh province a 6-year-old hindu minority girl was sexually assulted by two people, even the police did not help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संतापजनक! पाकिस्तानात 6 वर्षांच्या चिमुकलीवर दोघांचा अत्याचार, पोलिसांनीही केली नाही मदत

स्थानिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या रितूला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रार दाखल करूनही पोलीस प्रशासन सुस्त आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासनही ...

'मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे', छाती ठोकून सांगणारे तारेक फतेह कोण होते..? - Marathi News | Who was Tarek Fateh who thumped his chest and said 'I am an Indian born in Pakistan'..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे', छाती ठोकून सांगणारे तारेक फतेह कोण होते..?

ते नेहमी स्वत:ला पाकिस्तानात जन्मलेला भारतीय म्हणायचे. भारतीय वंशाचा असल्याचा त्यांना खूप अभिमान होता. ...

Tarek Fateh News: प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी - Marathi News | Tarek Fateh News: Renowned Journalist-Writer Tarek Fateh passed away, was ill for several days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

Tarek Fateh News: तारेक फतेह यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण ते स्वतःला नेहमी भारतीय म्हणायचे. ...

खेळच देशांना जोडतो, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने व्हायला हवेत - शोएब मलिक - Marathi News | Sports Unites Nations, India vs Pakistan Is A Game World Wants To See says pakistan's player Shoaib Malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळच देशांना जोडतो, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने व्हायला हवेत - शोएब मलिक

 shoaib malik on ind vs pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार म्हटलं की क्रिकेट विश्वात एकच उत्सुकता असते. ...

Pakistan Economic Crisis : “भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी - Marathi News | Pakistan Economic Crisis For Indian standing iPhone queue pakistani in line for free ration fumed over the situation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारतीय iPhone साठी, आपण मोफत रेशनसाठी लाईनमध्ये,” देशातील परिस्थितीवर भडकले पाकिस्तानी

पाकिस्तानातील लोकांनी भारताचं कौतुक करत त्याठिकाणी गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण असल्याचं म्हटलं. ...