India-Pakistan Trade: अशा काही वस्तूंचं उत्पादन पाकिस्तानात होतं, ज्या भारत पाकिस्तानमधून मागवतो. देशातील घराघरांमध्ये या वस्तूंचा वापर होतो. आज आपण जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या भारतात कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमधून मागवल्या जातात. ...