लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Imran Khan-Bilawal Bhutto: बिलावल भुट्टोंच्या भारत दौऱ्यावरून इम्रान खान यांचा तिळपापड; म्हणाले, “देशाचा पैसा...” - Marathi News | former pakistan pm imran khan slams bilawal bhutto zardari over his india tour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिलावल भुट्टोंच्या भारत दौऱ्यावरून इम्रान खान यांचा तिळपापड; म्हणाले, “देशाचा पैसा...”

Imran Khan-Bilawal Bhutto: पाकिस्तान आर्थिक तंगीतून जात असताना पाक पंतप्रधान, मंत्री परदेश दौरे करत असल्यावरून इम्रान खान यांनी सुनावले. ...

"धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी ३ वेळा ट्रॉफी जिंकली असती", वसिम अक्रमचं अजब विधान - Marathi News | Had MS Dhoni been the captain of Royal Challengers Bangalore in the IPL, they would have won the 3 trophy, says former Pakistan player Wasim Akram  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जर धोनी RCBचा कर्णधार असता तर त्यांनी तीनवेळा IPL ट्रॉफी जिंकली असती"

 wasim akram on ms dhoni : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वसिम अक्रम नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. ...

S Jaishankar on Pakistan: 'चांगल्या पाहुण्यांसाठी मी चांगला यजमान...', जयशंकर यांची पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका - Marathi News | S Jaishankar on Pakistan: 'I am a good host for good guests...', Jaishankar criticizes Pakistan in sharp words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चांगल्या पाहुण्यांसाठी मी चांगला यजमान...', जयशंकर यांची पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका

S Jaishankar on Pakistan: SCO परिषदेत पाकिस्तान आणि भारतामधील संघर्ष स्पष्टपणे दिसत होता. ...

Terrorist: आधी बशीर, मग रजा, नूर आणि आता पंजवार; परदेशात टिपून टिपून मारले जाताहेत भारतविरोधी दहशतवादी, गुपित काय? - Marathi News | First Bashir, then Raza, Noor and now Panjawar; Anti-India terrorists are being killed abroad, what is the secret? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी बशीर, मग रजा आता पंजवार; परदेशात टिपून टिपून मारले जाताहेत भारतविरोधी दहशतवादी, गुपित काय?

Terrorist: पंजवार हा परदेशात मारला गेलेला भारतातील एकमेव दहशतवादी नाही आहे. गेल्या काही काळात भारतविरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. ...

वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार; पण PCB अध्यक्षांनी BCCI समोर ठेवली मोठी अट - Marathi News |  Before Pakistan Cricket Board President Najam Sethi said that participated in the ODI World Cup in India, BCCI Secretary and Asian Association President Jai Shah said that Team India should give a 'Written Guarantee' that the Champions Trophy will come t | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार; पण PCB अध्यक्षांनी ठेवली मोठी अट

  Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ च्या यजमानपदावरून मागील काही महिन्यांपासून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात वाद रंगला होता.  ...

दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देणार का? बिलावल भुट्टोंच्या उत्तरानं पाकिस्तानचा पर्दाफाश - Marathi News | Will Dawood Ibrahim be handed over to India pakistan bilawal bhutto answer exposes Pakistan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देणार का? बिलावल भुट्टोंच्या उत्तरानं पाकिस्तानचा पर्दाफाश

भुट्टो यांनी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. ...

Pakistan : पाकिस्तानात खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडची हत्या, घरात घुसून घातल्या गोळ्या - Marathi News | Killing of Khalistani terrorist paramjit singh panjwar in Pakistan bullets were fired inside his house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडची हत्या, घरात घुसून घातल्या गोळ्या

पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची हत्या करण्यात आलीये. ...

Bilawal Bhutto Pakistan : भारतातून पाकिस्तानात जाताच बिलावल भुत्तोने पुन्हा ओकली गरळ, BJP-RSS विरोधात म्हणाला... - Marathi News | Pakistan Minister Bilwal Bhutto blame BJP RSS over Muslim being called terrorist after India Visit for SCO Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातून पाकिस्तानात जाताच बिलावल भुत्तोने पुन्हा ओकली गरळ, BJP-RSS विरोधात म्हणाला...

बिलावल भुत्तो नुकताच एका बहुराष्ट्रीय बैठकीसाठी भारतात आला होता ...