लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

इम्रान खान यांच्या पार्टीवर बंदी घातली जाणार? संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान - Marathi News | pakistan considering banning imran khan party pti says defence minister khawaja asif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या पार्टीवर बंदी घातली जाणार? संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी हा दावा केला. ...

पंजाब पोलिसांनी अटक केलेली 'ब्युटी क्वीन'; कोन आहे खदीजा शाह? - Marathi News | Who is Khadija Shah, the beauty queen arrested by the Punjab Police? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजाब पोलिसांनी अटक केलेली 'ब्युटी क्वीन'; कोन आहे खदीजा शाह?

पाकिस्तानची चर्चेत असलेली फॅशन डिझायनर खदीजा शाह गेल्या काही दिवसांपासून अधिकच चर्चेत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोलिसांनी खदीजा शाहला अटक केली आहे. ...

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा - Marathi News | after srilanka and pakistan now crisis in banglesh appeals to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा

बांगलादेशातही डॉलरचे संकट निर्माण झाले असून ते कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्चही भरू शकत नाही. डॉलरच्या तुटवड्यामुळे पेमेंट करणे कठीण झाले असून नवीन आयात करणे शक्य होणार नाही. ...

भारताच्या नमनचा पाकिस्तानच्या शाहलीनवर जडला जीव, लग्नासाठी ७ वर्ष थांबले अन् मग... - Marathi News | Interesting love story of Shahleen and Naman love which could not be stopped even by India Pakistan borde | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारताच्या नमनचा पाकिस्तानच्या शाहलीनवर जडला जीव, लग्नासाठी ७ वर्ष थांबले अन् मग...

दोघांची पाकिस्तानात पहिली भेट झाली, तिथेच साखरपुडाही झाला. ...

Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला! - Marathi News | BCCI is willing to go ahead with the “hybrid” model of Asia Cup, wants written assurance from the PCB on visiting India for the World Cup 2023 in October | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला!

आशिया चषक २०२३ स्पर्धेबाबत निर्णय घेण्याची अंतिम मुदत संपली आहे... ...

समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर... - Marathi News | Suppose, if Pakistan falls into pieces, then... why Imran khan said, link to bangladesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर...

परिस्थिती सुधारली नाही, तर १९७१ ची नौबत येऊ शकते, पुन्हा पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात, असे इम्रान खान म्हणाले. असे होऊ शकेल? ...

तुरुंगात जाण्याच्या भीतीने इम्रान खान आजारी? रुग्णालयात दाखल करावं लागलं, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | imran khan ill due to jail fear hospitalized know how his health is now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगात जाण्याच्या भीतीने इम्रान खान आजारी? रुग्णालयात दाखल करावं लागलं, जाणून घ्या सविस्तर...

Imran Khan : इम्रान खान यांनी सतत पोटात दुखत असल्याची तक्रार केली आणि तत्काळ वैद्यकीय मदत घेण्याची मागणी केली. ...

इमान लफड्यांशी... क्रिकेटर, माजी पंतप्रधान ७० वर्षांचा झाला तरी... सुधरला नाही - Marathi News | With Iman Affaires... Pakistan cricketer, ex-prime minister Imran Khan turns 70... has not improved, controversies all time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमान लफड्यांशी... क्रिकेटर, माजी पंतप्रधान ७० वर्षांचा झाला तरी... सुधरला नाही

मुद्द्याची गोष्ट : इम्रान खान हे लफडेबाज आहेत, ही प्रतिमा त्यांच्या राजकारण व वैयक्तिक आयुष्यातील घटनांनी अधिक ठळक झाली आहे. ...