लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या - Marathi News | The owner of Multan Sultans in the Pakistan Super League, Alamgir Khan Tareen, has committed suicide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PSL मधील मुलतान सुलतान संघाच्या मालकाची आत्महत्या

डेव्हिड मिलर, रिली रोसोवू, शान मसूद, वेन पार्नेल, टीम डेव्हिड, कार्लोस ब्रेथवेट, मोहम्मद रिझवान या आंतरराष्ट्रीय स्टार्सची फौज या संघाकडे आहे.  ...

पाकिस्तानची वाईट अवस्था; टाटांच्या एका कंपनीचे मार्केट कॅप पाक शेअर बाजाराच्या 7 पट जास्त - Marathi News | Pakistan Economy: Bad state of Pakistan; The market cap of a Tata company is 7 times that of the Pakistan stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानची वाईट अवस्था; टाटांच्या एका कंपनीचे मार्केट कॅप पाक शेअर बाजाराच्या 7 पट जास्त

पाकिस्तान सध्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. ...

पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर IPL 2024 मध्ये खेळणार; जाणून घ्या कसं - Marathi News | Pakistan pacer Mohammad Amir to play in IPL 2024, He is potential British passport acquisition due to his marriage to a British citizen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर IPL 2024 मध्ये खेळणार; जाणून घ्या कसं

२००८ नंतर पाकिस्तानी खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली गेली. आयपीएलच्या पहिल्या हंगामातच पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. ...

फक्त भारताविरूद्धचा सामना नाही, वर्ल्ड कप कसा जिंकायचा याचा विचार करा - शाहीन आफ्रिदी - Marathi News |  ICC Men's Cricket World Cup 2023 Don't just think about winning the match against India, focus on how to win the World Cup, says Pakistan player Shaheen Afridi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धचा सामना नाही, वर्ल्ड कप कसा जिंकायचा याचा विचार करा - आफ्रिदी

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे.  ...

भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास - Marathi News |  ICC World Cup Qualifier 2023 Scotland thrashes Zimbabwe by 31 runs and Pakistan got big relief, read here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधून झिम्बाब्वे बाहेर; पाकिस्तानने सोडला सुटकेचा निश्वास

ICC World Cup Qulifier 2023 : सध्या झिम्बाब्वेमध्ये भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत.  ...

बाबर आजमने बेटींग कंपनीची जाहीरात करण्यास दिला नकार; पण, PCB चा दुटप्पीपणा - Marathi News | Babar Azam takes his stand against betting company logo on Lanka Premier League jersey  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने बेटींग कंपनीची जाहीरात करण्यास दिला नकार; पण, PCB चा दुटप्पीपणा

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याचे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. ...

‘दहशतवाद जागतिक शांततेला धोका’, SCO बैठकीत PM मोदींनी पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Narendra Modi SCO Summit: 'Terrorism is a threat to global peace', PM Modi tells Pakistan at SCO meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘दहशतवाद जागतिक शांततेला धोका’, SCO बैठकीत PM मोदींनी पाकिस्तानला सुनावलं

SCO Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी SCO Summit मध्ये शाहबाज शरीफांसमोर पाकिस्तानातील दहशतवादावर भाष्य केले. ...

3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई - Marathi News | pakistani women arrested in noida came to india to meet her online pubg friend with her 4 kids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 देशांची सीमा पार करत बॉयफ्रेंडला भेटायला भारतात आली पाकिस्तानी गर्लफ्रेंड, आहे 4 मुलांची आई

PUBG खेळत असताना एका तरुणाची चार मुलांच्या आईशी मैत्री झाली. या महिलेने तीन देशांची सीमा ओलांडली आणि भारताता पोहचली. ...