लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

पावसाने अडवलीय भारताची वाट, पाकिस्तान बघत होता याचीच वाट; कारण वाढणार आहे त्यांचा थाट - Marathi News | If IND vs WI 2nd Test ends in a draw, 4 points will be shared between both teams in WTC, Pakistan came into top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाने अडवलीय भारताची वाट, पाकिस्तान बघत होता याचीच वाट; कारण वाढणार आहे त्यांचा थाट

India vs West Indies 2nd Test Live Marathi : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पोर्ट ऑफ स्पेनमधील दुसऱ्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया जाणार असल्याची चिन्हे आहेत. ...

पाकिस्तानने फसविले! इमर्जिंग आशिया कपमध्ये बाबर आझमच्या वयाचे खेळाडू उतरविले, सहा वरिष्ठ संघातले - Marathi News | Pakistan cheated! fielded players of Babar Azam's age in Emerging Asia Cup, six is of the senior squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने फसविले! इमर्जिंग आशिया कपमध्ये बाबर आझमच्या वयाचे खेळाडू उतरविले, सहा वरिष्ठ संघातले

India a vs Pakistan a emerging asia cup 2023 भारताच्या टीम अ ला काल इमर्जिंग आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानच्या अ टीमकडून पराभव पत्करावा लागला आहे. परंतू, पाकिस्तानने मोठी चिटिंग खेळल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

गेले होते ड्रग्ज शोधायला; पाकिस्तानच्या विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५००० अश्लील व्हिडीओ सापडले - Marathi News | Police went to look for drugs; 5000 pornographic videos of Pakistani university students found | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गेले होते ड्रग्ज शोधायला; पाकिस्तानच्या विद्यापीठातील विद्यार्थिनींचे ५००० अश्लील व्हिडीओ सापडले

पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी एक विशेष रिपोर्ट दाखल केला आहे. यामध्ये इस्लामिया यूनिवर्सिटी बहावलपुर ड्रग्ज आणि सेक्स कांडाचा अड्डा बनल्याचे म्हटले आहे. ...

"माझी सीमा हैदरशी तुलना करू नका, मी लवकरच..."; अंजूने भारतात पाठवला संदेश - Marathi News | Anju from Pakistan warning India not to compare her with Seema Haider Sachin Love story | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"माझी सीमा हैदरशी तुलना करू नका, मी लवकरच..."; अंजूने भारतात पाठवला संदेश

आपल्या पतीला न कळवताच पाकिस्तान गाठणाऱ्या अंजूची रंगलीय चर्चा ...

पाकिस्तान कोर्टात पुरावे म्हणून सादर केली गेली 14 माकडं, एक झालं फरार अन् मग... - Marathi News | When 14 monkeys were presented as evidence in a Pakistan court, one escaped Read then What Happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान कोर्टात पुरावे म्हणून सादर केली गेली 14 माकडं, एक झालं फरार अन् मग...

पाकिस्तानात माकडांना चोरी करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते...! ...

सीमा हैदर म्हणते, पाकिस्तानात दीड लाख घेऊन म्हाताऱ्यांसोबत लावून देतात तरुणींचं लग्न;  माझं लग्नही... - Marathi News | Seema Haider Love Story Seema Haider says young women are married to old men by taking one and a half lakh in in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर म्हणते, पाकिस्तानात दीड लाख घेऊन म्हाताऱ्यांसोबत लावून देतात तरुणींचं लग्न;  माझं लग्नही...

Seema Haider Love Story : ज्या भागात आपण राहतो, तेथील लोक पैशाच्या लालसेपोटी आपल्या मुली वृद्धांना विकतात, असेही सीमाने म्हटले आहे. याच वेळी आपण हेर नाही असेही म्हटले आहे. ...

"जयपूर फिरायला जाते असं म्हणाली अन्..."; प्रियकरासाठी पाकिस्तानात गेली अंजू, पतीचा मोठा खुलासा - Marathi News | indian woman anju reached lahore to meet his pakistani lover nasrullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जयपूर फिरायला जाते असं म्हणाली अन्..."; प्रियकरासाठी पाकिस्तानात गेली अंजू, पतीचा मोठा खुलासा

अंजू प्रियकराला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानला गेली. अंजू पती आणि मुलांना सोडून व्हिसा घेऊन पाकिस्तानात पोहोचली आहे. ...

जयपूरला जातेय सांगून थेट पाकिस्तानात पोहचली; सीमा हैदरसारखीच अंजूची कहाणी - Marathi News | Now, Indian woman crosses Border for love, Anju goes to Pakistan to meet Facebook friend like Seema Haider | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरला जातेय सांगून थेट पाकिस्तानात पोहचली; सीमा हैदरसारखीच अंजूची कहाणी

एकीकडे पाकिस्तानातून आलेली सीमा, सचिनच्या प्रेमात पडून चार मुलांसह नेपाळमार्गे नोएडाला पोहचली, तर दुसरीकडे ३५ वर्षीय अंजू राजस्थानच्या भिवाडीहून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाला पोहचली. ...