लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

Seema Haider : पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; 'या' पक्षाने दिली मोठी ऑफर - Marathi News | Seema Haider entry into politics countrys this big party gave offer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; 'या' पक्षाने दिली मोठी ऑफर

Seema Haider : सीमा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पक्षाने तिला मोठी ऑफर दिल्याचं म्हटलं आहे.  ...

गावकरी म्हणाले, नवं घर शोधा! पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या वडिलांसमोरील अडचणी वाढल्या - Marathi News | gwalior anju went pakistan father in trouble villagers asking them to find new place to live | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावकरी म्हणाले, नवं घर शोधा! पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या वडिलांसमोरील अडचणी वाढल्या

आपल्या मुलाला आणि पतीला भारतात सोडून अंजू पाकिस्तानमध्ये तिचा प्रियकर नसरुल्लाहला भेटायला गेली होती. ...

पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचा जनतेला आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती २७० रुपयांच्या पुढे - Marathi News | pakistan petrol diesel prices hiked by more than rs19 now its above 270 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारचा जनतेला आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती २७० रुपयांच्या पुढे

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १९ रुपयांनी मोठी वाढ केल्याची घोषणा केली. ...

Seema Haider : 1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर अन् YouTube वरून कमाई; सचिन-सीमाला लागली मोठी लॉटरी - Marathi News | salary of 1 lakh film offer earning from youtube sachin meena and Seema Haider got lottery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 लाख पगार, चित्रपटाची ऑफर अन् YouTube वरून कमाई; सचिन-सीमाला लागली मोठी लॉटरी

Seema Haider : सचिनसाठी सीमा पाकिस्तानातून पळून भारतात आली. या दोघांसाठी आता तीन गुड न्यूज समोर आल्या आहेत. ...

पाकिस्तानला आले शहाणपण! शाहबाज म्हणाले, भारतासोबतच्या तीन युद्धांनी फक्त गरिबी दिली, आम्ही चर्चेसाठी तयार - Marathi News | pakistan ready for talks with india war is no longer an option shehbaz sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला आले शहाणपण! शाहबाज म्हणाले, भारतासोबतच्या तीन युद्धांनी फक्त गरिबी दिली, आम्ही चर्चेसाठी तयार

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ...

 ‘आंतरराष्ट्रीय कट’: पोलिस करणार अंजूची चौकशी - Marathi News | International Conspiracy Police will investigate Anju | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ‘आंतरराष्ट्रीय कट’: पोलिस करणार अंजूची चौकशी

अंजूचे पाकिस्तानात ज्या प्रकारे स्वागत होत आहे आणि ती ज्या लोकांना भेटत आहे, त्यावरून तिच्या भेटीच्या स्वरुपाबद्दल शंका निर्माण झाल्याची गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ...

Seema Haider : सीमा हैदरच्या प्रेमात पडल्यावर कंगाल झाला सचिन; मिळत नाही नोकरी, तिला सतावतेय 'ही' चिंता - Marathi News | Seema Haider sachin meena became poor not getting job children future school admission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदरच्या प्रेमात पडल्यावर कंगाल झाला सचिन; मिळत नाही नोकरी, तिला सतावतेय 'ही' चिंता

Seema Haider : सचिनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सीमाला चार मुलांच्या शिक्षणाची आणि घरच्या कमाईची चिंता आहे. ...

Seema Haider : सीमा हैदर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री! हिरोईन बनण्याची ऑफर; 'या' चित्रपटात करू शकते काम - Marathi News | Seema Haider entry in bollywood got offer to become heroine can be seen in this film | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री! हिरोईन बनण्याची ऑफर; 'या' चित्रपटात करू शकते काम

Seema Haider : सीमा हैदर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे ...